ताज्या बातम्या
Raj Thackeray : सत्साच्या मोर्चासाठी राज ठाकरे मेट्रोनं प्रवास करत मोर्च्यात होणार सहभागी
महाविकास आघाडी आणि मनसे यांनी एकत्रित येत उद्या निवडणूक आयोगाच्या विरोधात सत्याचा मोर्चा काढण्याचं जाहीर केलं आहे.
थोडक्यात
निवडणूक आयोगाच्या विरोधात विरोधकांचा मोर्चा
वाचा विशेष सूचना अन् कोणता आहे मार्ग?
सत्साच्या मोर्चासाठी राज ठाकरे मेट्रोनं प्रवास करत मोर्च्यात होणार सहभागी
महाविकास आघाडी आणि मनसे यांनी एकत्रित येत उद्या निवडणूक आयोगाच्या विरोधात सत्याचा मोर्चा काढण्याचं जाहीर केलं आहे. या मोर्चाला मनसे प्रमुख राज ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे , राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार , काँग्रेस नेते, डाव्या पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. सत्साच्या मोर्चासाठी राज ठाकरे मेट्रोनं प्रवास करत मोर्च्यात होणार सहभागीमोर्चा दुपारी 1 ते 4 यावेळेत निघणार आहे. मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी मोर्चाला येणाऱ्यांसाठी सूचना देण्यात आल्या आहेत.
