Raksha Khadse : येणाऱ्या दिवसांमध्ये जनता माझ्या बाजूने राहील, मला जास्तीत जास्त मतांनी निवडून देईल

Raksha Khadse : येणाऱ्या दिवसांमध्ये जनता माझ्या बाजूने राहील, मला जास्तीत जास्त मतांनी निवडून देईल

रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना रक्षा खडसे म्हणाल्या की, आज लोक आशीर्वाद देण्यासाठी इथं येणार आहेत. मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये जनता माझ्या बाजूने राहिल. मला जास्तीत जास्त मतांनी निवडून देईल.

यासोबतच रक्षा खडसे पुढे म्हणाल्या की, पक्षाने आज मला न्याय दिला आहे. मी 10 वर्षामध्ये काम केलं. पक्ष माझ्या पाठिमागे भक्कमपणे उभा राहिल. निवडणुकीच्या काळात तुम्हाला एक एक मत महत्वाचे असते. आज नाथाभाऊंचा आशीर्वाद मिळाला याचा अर्थ आपण हे समजून घ्यायचं की नाथाभाऊंचा पाठिंबा आहे. असे रक्षा खडसे म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com