रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम ईडीच्या ताब्यात

रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम ईडीच्या ताब्यात

रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्टचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. सदानंद यांना घेऊन ईडीचे पथक मुंबईकडे रवाना झाले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com