रश्मी शुक्ला यांची सीमा बलाच्या महासंचालकपदावर नियुक्ती

रश्मी शुक्ला यांची सीमा बलाच्या महासंचालकपदावर नियुक्ती

रश्मी शुक्ला यांची सीमा बलाच्या महासंचालकपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

रश्मी शुक्ला यांची सीमा बलाच्या महासंचालकपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय प्रतिनियुक्तीवर सीआरपीएफमध्ये अतिरिक्त महासंचालकपदावर होत्या.आता बदली होऊन सीमा बलाच्या महासंचालकपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

फोन टॅपिंग प्रकरणामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. यानंतर पुण्याच्या बंडगार्डन आणि मुंबईच्या कुलाबा पोलीस ठाण्यात शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तर मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर रश्मी शुक्ला यांना राज्य क्लीन चिट दिली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com