ratnagiri house collapsed
ratnagiri house collapsed

रत्नागिरी शहरात पहाटे 5 वाजता सिलेंडरचा स्फोट

रत्नागिरीत आज पहाटे एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.
Published by :
Pankaj Prabhakar Rane

रत्नागिरी : लक्ष्मीकांत घोणसेपाटील | रत्नागिरीत आज पहाटे एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. रत्नागिरीतील शेट्येनगर भागात पहाटे 5 वाजता सिलेंडरचा स्फोट झाला आहे.

ratnagiri house collapsed
Video : अभिनेत्री रविना टंडन कुटुंबियांसह साईबाबांचरणी नतमस्तक

सिलेंडर स्फोटानंतर दुमजली घराचा वरचा भाग कोसळला. या ढिगाऱ्याखाली दोन जण अडकल्याची माहिती समोर येत आहे. तर दोन जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com