Admin
बातम्या
अमेरिकेच्या संरक्षण उपमंत्रीपदी भारतीय वंशाचे रवी चौधरी यांची निवड
अमेरिकेच्या संरक्षण उपमंत्रीपदी भारतीय वंशाचे रवी चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या संरक्षण उपमंत्रीपदी भारतीय वंशाचे रवी चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय वंशांचे रवी चौधरी असे या भारतीयाचे नाव असून अमेरिकेच्या मंत्रिमंडळातील संरक्षण उपमंत्रीपदी त्यांची निवड करण्यात आली आहे.
त्यांनी याच्याआधी एरोस्पेस आणि संरक्षण तज्ज्ञ म्हणून यापूर्वी त्यांनी अमेरिकन हवाई दलात उच्च पदांची जबाबदारी सांभाळली आहे. रवी चौधरी यांनी यापूर्वी अमेरिकेच्या परिवहन विभागामध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. रवी चौधरी यांनी यापूर्वी अमेरिकेच्या परिवहन विभागामध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
सी-17 चे देखीलत ते पायलट होते. तसेच एअरफोर्सचे अॅक्टिव्ह मेंबर होते. हवाई दलात वैमानिक असून १९९३ ते २०१५ या काळात ते अमेरिकेच्या वायुदलाचे सक्रिय सदस्य होते.