RR vs RCB : बंगळुरूचा राजस्थानवर 9 गडी राखून दणदणीत विजय

RR vs RCB : बंगळुरूचा राजस्थानवर 9 गडी राखून दणदणीत विजय

विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल यांनी उत्तम पार्टनरशिप करत सामना जिंकला.
Published by :
Rashmi Mane
Published on

आयपीएलच्या आजच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी)ने राजस्थान रॉयल्स (आरआर) वर 9 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. सामन्यात राजस्थानने प्रथम बॅटिंग करत 20 ओव्हरमध्ये 173 धावा केल्या. दुसऱ्या इनिंगमद्ये आरसीबीला 174 धावांचे आव्हान होते. मात्र आरसीबीने 17.3 ओव्हरमध्ये 175 धावा केल्या. दरम्यान, आरसीबीचा केवळ एक गडी आऊट झाला. तर विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल यांनी उत्तम पार्टनरशिप करत सामना जिंकला.

आरसीबीने सलामीवीर फिल सॉल्टने येतात धडाकेबाज फलंदाजी सुरू केली. त्याने 33 चेंडूत 65 धावा केल्या. तर विराट कोहलीने 45 चेंडूल 62 धावा करत तो नॉट आऊट राहिला. त्या सोबत करणारा देवदत्त पडीक्कल यानेही 28 चेंडूत 40 धावा केल्या. या सामन्यानंतर आरसीबी गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com