गौतमी पाटीलबाबत छत्रपती संभाजीराजे पहिल्यांदाच म्हणाले...
Admin

गौतमी पाटीलबाबत छत्रपती संभाजीराजे पहिल्यांदाच म्हणाले...

गौतमी पाटील ही नेहमी वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते.
Published by :
Siddhi Naringrekar

गौतमी पाटील ही नेहमी वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते. गौतमी पाटीलचा प्रत्येक कार्यक्रम हा भरगच्च गर्दीने भरलेला असतो. डान्सर गौतमी पाटील हिच्या आडनावावर काही मराठा संघटनांनी आक्षेप नोंदवल्यानंतर अनेक प्रतिक्रिया देत असतात.

याच पार्श्वभूमीवर आता संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीराजे म्हणाले की, शिवाजी महाराजांनी महिलांना संरक्षण दिलं आहे. कलाकरांना संरक्षण मिळालं पाहिजे या मताचा मी आहे. सर्वांनी महिलांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. कलाकार म्हणून गौतमी पाटील हिच्या पाठीशीही उभं राहिलं पाहिजे’ असे संभाजीराजे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com