समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, एक जखमी
Admin

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, एक जखमी

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू तर एक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. महामार्गावरील रेलिंगला धडकून भीषण अपघात झालेला आहे.

कार रेलिंगला धडकल्यानंतर कारने पेट घेतला. अपघातात दोन जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी आहे. जखमींना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांना माहिती मिळताच, ते घटनास्थळी दाखल झाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com