लोकसभेच्या जिंकलेल्या सर्व 18 जागा लढवणार अन् जिंकणार - संजय राऊत
Admin

लोकसभेच्या जिंकलेल्या सर्व 18 जागा लढवणार अन् जिंकणार - संजय राऊत

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे नेहमी त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.
Published by :
Siddhi Naringrekar

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे नेहमी त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. संजय राऊत माध्यमांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीवरुन त्यांनी भाष्य केलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, आगामी लोकसभेत शिवसेना ठाकरे गटाचे १९ खासदार लोकसभेत दिसतील. महाविकास आघाडीत निवडणुकीचा कोणताही फार्मूला अजून ठरलेला नाही. २०१९ मध्ये महाराष्ट्रात जिंकलेल्या १८ जागा शिवसेनेकडे राहणार आहे. लोकसभेच्या जिंकलेल्या सर्व १८ जागा लढवणार अन् जिंकणार असे राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com