जम्मूमध्ये संजय राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी
Admin

जम्मूमध्ये संजय राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी संजय राऊत जम्मूत आले आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी संजय राऊत जम्मूत आले आहेत. ते पहिल्यांदाच भारत जोडो यात्रेतही सहभागी होणार आहेत, राऊत म्हणाले की, देश जागवण्यासाठी सर्वांना हातात मशालच घ्यावी लागते. काल संध्याकाळनंतर सर्वत्र हजारो मशाली पेटलेल्या दिसल्या. त्यामुळेच जम्मूत पाऊस असला तरी आम्ही त्या यात्रेत सहभागी होतोय. मी त्यासाठीच तिकडे निघालो आहे. भारत जोडो यात्रा आता शेवटच्या टप्प्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com