Sharad Pawar : शरद पवार यांनी घेतली सरकारची बाजू? कुस्तीपटूंच्या आंदोलनावर म्हणाले...

Sharad Pawar : शरद पवार यांनी घेतली सरकारची बाजू? कुस्तीपटूंच्या आंदोलनावर म्हणाले...

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व भाजप नेते ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात कुस्तीपटूंचे अनेक दिवस आंदोलन सुरु होते.
Published by :
Siddhi Naringrekar

sharad pawar on wrestlers protest : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व भाजप नेते ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात कुस्तीपटूंचे अनेक दिवस आंदोलन सुरु होते. आंदोलक कुस्तीपटूंची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भेट घेतली होती. या भेटीत तब्बल दोन तास दोघांमध्ये चर्चा झाली. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, 'कुस्तीपटूंच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष झालं अस काही नाही. असे शरद पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com