Shimla Landslide : शिमल्यात दरड कोसळली; 20 ते 25जण अडकल्याची माहिती

Shimla Landslide : शिमल्यात दरड कोसळली; 20 ते 25जण अडकल्याची माहिती

शिमल्यात दरड कोसळली
Published by  :
Siddhi Naringrekar

शिमल्यात दरड कोसळली आहे. दरडीखाली 20 ते 25 जण अडकल्याची तर 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. शिमल्याच्या बाळूगंजजवळ शिव मंदिराजवळ ही दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आज सोमवार असल्याने शिव मंदिरात मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची गर्दी असते.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com