ताज्या बातम्या
Eknath Shinde : उद्धव ठाकरेंबाबत विचारताच शिंदेंनी उत्तर देणं टाळलं
एकनाथ शिंदे पंढरपूरहुन मुंबईला जाण्यासाठी सोलापूर विमानतळावर दाखल झाले होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला बगल देत त्यांनी पत्रकारांना कार्तिकी वारीच्या शुभेच्छा दिल्या.
कार्तिकी एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहात करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याहस्ते पंढरपुरात विठुरायाची शासकीय महापूजा झाली. राज्यावरील आलेलं नैसर्गिक अरिष्ट दूर होऊ दे..शिंदेंचं विठुरायाला साकडं घातलं आहे. यानंतर पंढरपूरहुन मुंबईला जाण्यासाठी सोलापूर विमानतळावर दाखल झाले होते.
एकनाथ शिंदे पंढरपूरहुन मुंबईला जाण्यासाठी सोलापूर विमानतळावर दाखल झाले होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला बगल देत त्यांनी पत्रकारांना कार्तिकी वारीच्या शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणे टाळले.
