ताज्या बातम्या
शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का!! माजी जिल्हा संपर्क प्रमुख भाजपाच्या वाटेवर
शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसणार आहे. माजी जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश कऱणार आहे. शिवाजी सावंत हे शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांचे मोठे बंधू आहेत. .
थोडक्यात
शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का
माजी जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश
शिवाजी सावंत हे शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांचे मोठे बंधू
शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसणार आहे. माजी जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश कऱणार आहे. शिवाजी सावंत हे शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांचे मोठे बंधू आहेत. .कुर्डुवाडीचे ठाकरे गटाचे 13 नगरसेवक, करमळ्याचे 4 नगरसेवक घेऊन करणार पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वा मध्ये करणार प्रवेश नगर पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे.
