शिवानी वडेट्टीवार यांना कारणे दाखवा नोटीस

शिवानी वडेट्टीवार यांना कारणे दाखवा नोटीस

महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पक्षाच्या उमेदवाराचा प्रचारात सहभागी न होणे, युवक काँग्रेसच्या उपक्रमात सक्रिय सहभाग न घेणे या कारणासाठी ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

शिवानी वडेट्टीवारांसह काही पदाधिकाऱ्यांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे. अखिल भारतीय युवक काँग्रेसकडून ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com