Pahalgam Terrorist Attack : पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये विशेष विमानसेवा सुरु, तिकीट दर वाढवण्यावर बंदी

पहलगाम हल्ल्यानंतर विशेष विमानसेवा सुरु; तिकीट दर वाढवण्यावर बंदी
Published by :
Team Lokshahi

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये असलेले पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक पर्यटक माघारी परतत आहेत. यावेळी अनेक विमानसेवा कंपन्यानी आपल्या तिकीटदर वाढविण्यात आल्याने नेटीझन्सकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. याचपार्श्वभूमीवर जम्मू- काश्मीरमध्ये आता विशेष विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. तिकीट दर वाढवण्यावर बंदी घालण्यात आली असून रद्दीकरण शुल्काचा संपूर्ण परतावा देखील मिळणार आहे. जम्मू- काश्मीर डीजीसीन महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत. आता विशेष विमानसेवा सुरु करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com