Pratibha Dhanorkar : भाजपातही असे अनेक लोक होते की ज्यांनी पडद्यामागे राहून माझ्यासाठी काम केलं

Pratibha Dhanorkar : भाजपातही असे अनेक लोक होते की ज्यांनी पडद्यामागे राहून माझ्यासाठी काम केलं

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विजयी झाल्या.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विजयी झाल्या असून भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता प्रतिभा धानोरकर यांनी म्हटले आहे की, गावातला फाटका जरी कार्यकर्ता असेल तोही छाती फाडून सांगत होता की, ताई आपला विजय नक्की होणार आहे. अनेक पडद्यामागे काम करणारे लोक होते.

यासोबतच ते म्हणाल्या की, मी आजही या ठिकाणी सांगतो की, महाविकास आघाडीच्या लोकांनी तर मदत केलीच पण भाजपातही अशी अनेक लोक होते की ज्यांनी पडद्यामागे राहून माझ्यासाठी काम केलं. त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करु इच्छिते. पंतप्रधानांपेक्षाही जास्त लीड या सगळ्या मतदारांनी मला दिली. असे प्रतिभा धानोरकर म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com