अजित पवार-अमित शाहा यांच्यातील चर्चेबाबत तटकरेंनी सांगितले...

शिंदे गटाचे मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना निधी देताना दूजाभाव करतात, याबाबतची तक्रार अजित पवार यांनी अमित शहा यांच्या कडे केली,
Published by  :
shweta walge

शिंदे गटाचे मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना निधी देताना दूजाभाव करतात, याबाबतची तक्रार अजित पवार यांनी अमित शहा यांच्या कडे केली, या वृत्ताचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट शब्दात नाकार दिला आहे. या केवळ अफवा असल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलंय. सव्वा तास चर्चेत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. तीनही पक्षात उत्तम समन्वय असून हे महायुतीचे सरकार जलद गतीनं चालणार असल्याचा दावा सुनील तटकरे यांनी केलाय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com