'2016मध्येच भाजपसोबत सत्ता स्थापनेचा आदेश दिला होता' सुनील तटकरेंचा शरद पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट

'2016मध्येच भाजपसोबत सत्ता स्थापनेचा आदेश दिला होता' सुनील तटकरेंचा शरद पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट

सुनील तटकरे यांनी शरद पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Published by :
shweta walge

सुनील तटकरे यांनी शरद पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2016मध्येच भाजपसोबत सत्ता स्थापनेचा आदेश दिला होता. शाह आणि पवारांमध्ये बैठकही झाली होती. बिहारच्या धर्तीवर फडणवीसांना राजीनामा द्यायचा होता, पण शिवसेनेला बाहेर काढणार नाही असं शाहांनी सांगितलं, राष्ट्रवादीला यायचे असेल तर यावे. उध्दव ठाकरेंची शिवसेना राष्ट्रवादीला नको हवी होती.

दरम्यान, एकजरी वाक्य खोटं निघाले तर राजकारणातून निवृत्ती घेईन असा ओपन चॅलेंज देखील शरद पवारांना दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com