Admin
बातम्या
निवडणूक आयोगाच्या नेमणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
निवडणूक आयोगाच्या नेमणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे.
निवडणूक आयोगाच्या नेमणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि CJI यांचा समावेश असलेल्या समितीच्या सल्ल्यानुसार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
हा निर्णय देत मुख्य निवडणुक आयुक्तांच्या निवडीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.