सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज भरणार

सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज भरणार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बारामतीत शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरणार असल्याची माहिती मिळत आहे.

महविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर, अमोल कोल्हे हे उमेदवारी अर्ज भरणार आहे तर महायुतीकडून सुनेत्रा पवार, मुरलीधर मोहोळ आणि शिवाजीराव आढळराव पाटील भरणार उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

महायुतीसह, मविआचे दिग्गज नेते बारामतीत उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com