ताज्या बातम्या
Manoj Jarange Mumbai Morcha : खासदार सुप्रिया सुळे जरांगेच्या भेटीला, आंदोलक ताईंना काय म्हणाले?
मराठा आरक्षण: सुप्रिया सुळे आझाद मैदानात, आंदोलकांची घोषणाबाजी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आंदोलनाचा स्वर अधिक तीव्र झाला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांन जरांगेच्या भेटील आझाद मैदानावर गेल्या होत्या.
सुप्रिया सुळे या जरांगेच्या भेटीस निघत असताना आंदोलकांनी सुळेंना घेरलं आहे. आझाद मैदानावर सुप्रिया सुळेंची गाडी अडवली होती. त्यांच्या गाडीसमोर मराठा आंदोलकांनी घेराव घालत केली घोषणाबाजी करत होते. "शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळ केलं ताई" मराठा आंदोलकांचे म्हणणे आहे.