ताज्या बातम्या
Taliban Vs Pakistan War : तालिबानचा पाकिस्तानवर हल्ला; हल्ल्यात 12 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू
काबूलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यानंतर, अफगाणिस्तान सैन्याने डुरंड रेषेवरील (पाकिस्तान-अफगाण सीमा) पाकिस्तानी चौक्यांवर हल्ला केला आहे.
काबूलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यानंतर, अफगाणिस्तान सैन्याने डुरंड रेषेवरील (पाकिस्तान-अफगाण सीमा) पाकिस्तानी चौक्यांवर हल्ला केला आहे. अफगाणिस्तान सैन्याने काही पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. हेलमंड, पक्तिया, खोस्त आणि नांगरहारमध्ये पाकिस्तानी आणि अफगाण सैन्यात तीव्र चकमकी झाल्याचे वृत्त आहे. या भागात तणाव वेगाने वाढत आहे आणि सीमेवरील परिस्थिती गंभीर आहे.