तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आज नागपुरात

नागपुरात BRS कार्यालयाचे आज उद्घाटन होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

नागपुरात BRS कार्यालयाचे आज उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्रात BRSची पहिली शाखेचं उद्घाटन होणार असून तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी.आर यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर BRS पक्षाचे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com