Coastal Road Accident : कोस्टल रोडवर भीषण अपघात; भरधाव मर्सिडीजची वाहनांना धडक

कोस्टल रोडवर भीषण अपघात झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Coastal Road Accident ) कोस्टल रोडवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. कोस्टल रोडवर भरधाव मर्सिडीजने वाहनांना जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला असून 17 वर्षीय तरुणीचा गाडीवरून ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अल्पवयीन मुलगी गाडी चालवत असल्याने दोघांसह कारच्या मालकाविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Summary

  • कोस्टल रोडवर भीषण अपघात

  • भरधाव मर्सिडीजची वाहनांना धडक

  • कारच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com