ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतली वर्षा गायकवाड यांची भेट; भेटीचं कारण काय?

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतली वर्षा गायकवाड यांची भेट; भेटीचं कारण काय?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी वर्षा गायकवाड यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. उत्तर मुंबईची जागा ठाकरे गटाने लढावी आणि काँग्रेसने त्याला पाठिंबा द्यावा ही मागणी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

दक्षिण मध्य मुंबईची जागा काँग्रेसकडे राहावी अशी इच्छा मुंबई काँग्रेस कार्यकर्त्यांची आहे. काल वर्षा गायकवाड उद्धव ठाकरेंची भेट घेणार होत्या मात्र त्या गेल्या नाहीत. आज वर्षा गायकवाड उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com