पुणे महानगरपालिकेचं बजेट आज सादर होणार
Admin

पुणे महानगरपालिकेचं बजेट आज सादर होणार

पुणे महानगरपालिकेचं बजेट आज सादर होणार
Published by :
Siddhi Naringrekar

पुणे महानगरपालिकेचं बजेट आज सादर होणार आहे. पालिका आयुक्त विक्रमकुमार बजेट सादर करणार आहेत. कसबा पोटनिवडणुकीमुळे बजेट पुढे ढकलण्यात आलं होतं.यंदाचं बजेट 8 हजार 500 कोटींच्या पुढे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बजेटमध्ये पुणेकरांना काय मिळणार याकडे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com