Devendra Fadnavis On Alliances with MIM : मुख्यमंत्र्यांनी MIMसोबतच्या युतीबाबत केलं मोठं वक्तव्य म्हणाले...
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टॉक शो विथ देवा भाऊ या शोच आयोजन केले होते.. बऱ्याच महत्त्वाच्या विषयांवर आणि प्रश्नांवर प्रश्न उत्तरे झाली.. देवेंद्र फडणीस यांनी बरीच काही नवीन माहिती आणि खुलासे केले.
फडणीस यांनी बरीच काही नवीन माहिती आणि खुलासे केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास, राजकीय भूमिका आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत राज्याच्या राजकारणाला वेग दिला आहे. समृद्धी महामार्गाच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना, दुसरीकडे MIMसोबत कोणत्याही परिस्थितीत युती करणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी स्पष्ट केली. याचवेळी मुंबईत होणाऱ्या प्रचार सभांमुळे आणि अहिल्यानगरमधील महापौरपदाबाबतच्या दाव्यामुळे महायुती आक्रमक मोडमध्ये असल्याचं चित्र दिसत आहे.
