'महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे'; शिवाजी पार्क परिसरात बॅनरबाजी
Admin

'महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे'; शिवाजी पार्क परिसरात बॅनरबाजी

आज संध्याकाळी राज ठाकरेंची शिवाजी पार्कवर सभा होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आज संध्याकाळी राज ठाकरेंची शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज शिवाजी पार्कमध्ये पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज ठाकरे आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याच पार्श्वभूमीवर मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. ही बॅनरबाजी चर्चेचा विषय ठरत आहे. या बॅनरवर "महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे" असे लिहिण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com