बेलगाव चोकात विसर्जन चोकात तांबडी जोगेश्वरी गणपती विसर्जन पार पडले.
संपुर्ण राज्यभरात गणपती बाप्पाला मोठ्या उत्साहात निरोप दिला जात आहे. मुंबईसह पुणे आणि नाशिकच्या देखील मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
पुण्यातील मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीची ढोल-ताशांचा गजरात पारंपरिक विसर्जन मिरवणूक पार पाडत बाप्पाला निरोप दिला जात आहे.
तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या विसर्जनासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून भक्तांनी मोठ्या संख्येने बाप्पाला निरोप दिला आहे.
अशातच पुण्यातील दुसऱ्या मानाच्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचं बेलगाव चौकात विसर्जन चोकात गणपती विसर्जन पार पडले.