बारावीच्या निकालानंतर 'ही' कागपत्रं ठेवा तयार

बारावीच्या निकालानंतर 'ही' कागपत्रं ठेवा तयार

बारावी परीक्षेचा निकाल ८ जून म्हणजेच उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार
Published by :
shweta walge

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल (HSC Result 2022) कधी जाहीर होतो याची प्रतीक्षा पालक, विद्यार्थ्यांना लागून राहिली आहे. ८ जून म्हणजेच उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. यासंबंधीची अधिकृत घोषणा बोर्डाकडून करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील प्रवेशासाठी तुम्हाला काय कगदपत्रे लागतील ते तयार ठेवा.

शालेय शिक्षणमंत्री (Minister of Education) वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी 12 वीचा निकाल ८ जून म्हणजेच उद्या लागणार असून दुपारी 1 वाजता जाहीर होणार असल्याची माहिती दिली आहे.

बारावीच्या निकालानंतर 'ही' कागपत्रं ठेवा तयार
UPSC Topper: परिस्थितीमुळे क्लॉस लावला नाही, इंटरनेटला बनवले गुरु अन् मिळवले यश

बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळावर पाहता येतील

http://mahresult.nic.in

http://hscresult.mkcl.org

https://mahresults.org.in

बारावी परीक्षेच्या निकालानंतर 'ही' कागपत्रं असतील आवश्यक

  • गुणपत्रिका (Board Marksheet)

  • स्थलांतर प्रमाणपत्र. (Migration Certificate)

  • उत्तीर्ण प्रमाणपत्र (Passing Certificate)

  • कॉलेज सोडल्याचा दाखला (Leaving Certificate)

  • आधार कार्ड (Aadhar card)

  • जातीचा दाखला (Caste Certificate)

  • रहिवासी दाखला (Address Proof)

  • पासपोर्ट साईझ फोटो (Passport Size Photos)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com