मुंबई पोलिसांना ट्विटरच्या माध्यमातून धमकी
Admin

मुंबई पोलिसांना ट्विटरच्या माध्यमातून धमकी

मुंबई पोलिसांना ट्विटरच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांना ट्विटरच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवर "मी लवकरच मुंबईत स्फोट घडवणार आहे" असा मेसेज पाठवला होता.याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी तात्काळ याप्रकरणी तपास सुरू केला आहे. तसेच, अधिक चौकशीही सुरू करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com