Ajit Pawar,
बातम्या
आज अजित पवारांच्या लग्नाचा वाढदिवस, जाणून घ्या सुनेत्रावहिनी सोबत लव्ह मेरेज की अरेंज मेरेज?
आज म्हणजेच (30 डिसेंबर) विरोधी पक्षनेते अजित पवार आणि सुनेत्रावहिनी यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे.

आज म्हणजेच (30 डिसेंबर) विरोधी पक्षनेते अजित पवार आणि सुनेत्रावहिनी यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे.

अजित अनंतराव पवार हे महाराष्ट्रातील राजकारणी व माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते शरद पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे राजकीय नेते आहेत.

सुनंत्रा पवार या एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या संस्थापक आहेत. त्यांनी देशात पर्यावरणपूरक गावाची संकल्पना दिली.

त्या बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्क लिमिटेडच्या अध्यक्षा आहेत.
अजित पवार आणि सुनेत्रावहिनी यांची भेट बारामती येथे झाली.

अजित पवार आणि सुनेत्रावहिनी यांना पार्थ पवार, जय पवार अशी दोन मुल आहेत.