Loksabha Election 2024 : देशभरातील 12 राज्यांतील 94 जागांसाठी आज प्रचाराचा अखेरचा दिवस

देशभरातील 12 राज्यांतील 94 जागांसाठी आज प्रचाराचा अखेरचा दिवस
Published by :
shweta walge

7 मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी रविवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 जागांसह 12 राज्यांतील 94 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यात गुजरातमधील सर्व 26 जागांचा समावेश आहे.रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले. लोकसभा मतदारसंघांत आज प्रचाराच्या तोफा थंडवणार. या मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com