Twitter (X): जगभरात ट्विटरचं सर्व्हर डाऊन

Twitter (X): जगभरात ट्विटरचं सर्व्हर डाऊन

प्रसिद्ध सोशल मीडिया अॅप ट्विटर म्हणजेच आताचं X ची सेवा जगभरात डाऊन झाली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

प्रसिद्ध सोशल मीडिया अ‍ॅप ट्विटर म्हणजेच आताचं X ची सेवा जगभरात डाऊन झाली आहे. तांत्रिक बिघाड उद्भवल्याने युजर्सना ट्विटरच्या वापरात अडचणी आल्या. जगभरात कोट्यावधी लोकांना ट्विटर म्हणजेच एक्स डाऊन झाल्याने पोस्ट करण्यात अडथळे येत होते, पोस्ट, मेसेज दिसत नव्हते. यापूर्वीही अनेकदा अनेक कारणामुळे एक्स डाऊन झाल्याचं पाहायला मिळालं आहे. 

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com