उज्जवल निकम आज राज ठाकरे यांची भेट घेणार

उज्जवल निकम आज राज ठाकरे यांची भेट घेणार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. उत्तर मध्य मुंबईतून भाजपकडून उज्जवल निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज उज्जवल निकम राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. उज्जवल निकम सकाळी 9 वाजता राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com