ताज्या बातम्या
Dharmendra : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (वय ८९) यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत अचानक खालावल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले होते.
थोडक्यात
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली
मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
७० आणि ८० च्या दशकात बॉलिवूडवर राज्य करणारे धर्मेंद्र
