उपराष्ट्रपती जगदीप धनखड 11 जुलैला मुंबई दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड 11 जुलैला मुंबई दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड 11 जुलैला मुंबई दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

उपराष्ट्रपती जगदीप धनखड 11 जुलैला मुंबई दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळत आहे. विधीमंडळात आमदारांना मार्गदर्शन करणार असून दोन्ही सभागृहातील आमदारांसोबत उपराष्ट्रपती संवाद साधणार आहेत.

विधीमंडळाच्या शतकोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही सभागृहातील आमदारांसोबत उपराष्ट्रपती साधणार संवाद असून "लोकशाही बळकटीकरण" विषयावर उपराष्ट्रपती करणार मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com