विजय शिवतारे यांची आज पत्रकार परिषद; काय भूमिका जाहीर करणार?

लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यानंतर याच पार्श्वभूमीवर आज विजय शिवतारे पत्रकार परिषद घेणार आहेत. विजय शिवतारे हे सकाळी दहा वाजता कार्यकर्त्यांची बैठक घेणार असून या बैठकीनंतर एक वाजता विजय शिवतारे यांची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमधून विजय शिवतारे काय भूमिका जाहीर करणारे हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com