Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार कुटुंबासह ब्रम्हपुरीत मतदान, काँग्रेस विजयाचा आत्मविश्वास
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या कुटुंबासह ब्रम्हपुरीत मतदानाचा हक्क बजावला. ब्रम्हपुरी हा वडेट्टीवार यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे इथे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उद्याचा दिवस हा आपला असेल आणि काँग्रेसच गुलाल उधळेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
ब्रम्हपुरीमधील सर्व मतदारसंघामध्ये स्थानिक नागरिकांनी प्रचाराची धोरणे संभाळली होती. मी बाहेर प्रचारासाठी होते. मला बाहेर जाण्याची गरज लागली नाही. नागरिकांनी खूप प्रोत्साहन केले आहे. आमचा उमेदवार १० हजार मतांनी निवडणून येईल.
थोडक्यात
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या कुटुंबासह ब्रम्हपुरीत मतदानाचा हक्क बजावला.
ब्रम्हपुरी हा वडेट्टीवार यांचा मतदारसंघ आहे.
त्यामुळे इथे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
उद्याचा दिवस हा आपला असेल आणि काँग्रेसच गुलाल उधळेल

