ताज्या बातम्या
Vijay Wadettiwar on Ajit Pawar : कालच्या अजितदादांच्या सभेवरुन वडेट्टीवार काय म्हणाले ?
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची अजित पवार यांच्या सभेवर टीकास्त्र डागल आहे
नागपूर: विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची अजित पवार यांच्या सभेवर टीकास्त्र डागल आहे. बीडच्या सभेत लोकांना बळजबरीने आणलं होतं. यासह केंद्राचा हात असल्यावर पक्ष बळकवता येतो.अशा शब्दात विजय वडेट्टीवारांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.