विनोद पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

विनोद पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणारे उमेदवार विनोद पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

छत्रपती संभाजीनगर विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विनोद पाटील यांची भेट झाली. विनोद पाटील हे छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. या भेटीमुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com