Vinod Tawde
Vinod Tawde

Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडेंकडे नवी जबाबदारी; केरळ विधानसभा निवडणुकीचे प्रमुख म्हणून नियुक्ती

भाजप नेते विनोद तावडेंकडे नवी जबाबदारी देण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Vinod Tawde) भाजप नेते विनोद तावडेंकडे नवी जबाबदारी देण्यात आली आहे. विनोद तावडे यांची केरळ विधानसभा निवडणुकीचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी विनोद तावडे यांची नियुक्ती केली असून बिहारनंतर आता तावडेंकडे केरळ जिंकण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. यासोबतच केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे सह-प्रभारी असणार आहेत.

Summary

  • भाजप नेते विनोद तावडेंकडे नवी जबाबदारी

  • केरळ विधानसभा निवडणुकीचे प्रमुख म्हणून नियुक्ती

  • नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी केली नियुक्ती

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com