ताज्या बातम्या
Voice of Media : लोकशाही मराठीचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील, व्हॉइस ऑफ मीडिया जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान
व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकारांसाठी काम करणाऱ्या संघटनेचे दोन दिवसीय अधिवेशन आजपासून सुरु होणार आहे.
थोडक्यात
लोकशाही मराठीचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील
व्हॉइस ऑफ मीडिया जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान
संघटनेचे दोन दिवसीय अधिवेशन आजपासून सुरु
व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकारांसाठी काम करणाऱ्या संघटनेचे दोन दिवसीय अधिवेशन आजपासून सुरु होणार आहे. यामध्ये आपले कार्यकारी संपादक विशाल पाटील सरांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान आणि त्यांची मुलाखत होणार आहे.
पत्रकारांच्या हक्क अधिकारासाठी काम करणाऱ्या व्हाईस ऑफ इंडिया या संघटनेच्या वतीने लोकशाही मराठी कार्यकारी संपादक विशाल पाटील सर यांना जीवन गौरव पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आणि इस्कॉन प्रमुख लोकनाथ महाराज यांच्या हस्ते तो प्रदान करण्यात आला.
