आषाढी एकादशी निमित्त मुंबईच्या वडाळ्यात भक्तीचा उत्सव

विठ्ठल रखुमाई मंदिरात मोठी गर्दी
Published by :
Team Lokshahi

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वडाळातल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात मोठी गर्दी झाली आहे. वडाळातल्या मंदिरात भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. वडाळातल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात मध्यरात्रीपासून भाविकांची मोठी गर्दी होती. कोविड काळात निर्बंध असल्याने ऑनलाईन दर्शन घेतले जात होते. पण आता सर्व निर्बंध हटवल्यामुळे,दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. मंदिरात मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com