जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी आज आणि उद्या पनवेलमधील पाणीपुरवठा बंद

जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी आज आणि उद्या पनवेलमधील पाणीपुरवठा बंद

पनवेलमध्ये जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पनवेलमध्ये जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम होणार आहे. त्यासाठी पनवेलमध्ये आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पनवेल महापालिकेकडून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com