लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रच होणार?
Admin

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रच होणार?

राज्य निवडणूक आयोगाच्या जोर बैठका सुरू झाल्या आहेत
Published by :
Siddhi Naringrekar

राज्य निवडणूक आयोगाच्या जोर बैठका सुरू झाल्या आहेत. तसेच निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकाऱ्यांचे दौरेही सुरू झाले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे दोन्ही निवडणुका एकत्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, त्याला कुणीही अधिकृत दुजोरा दिला नाही आहे. येत्या 2014मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने त्याची तयारी सुरू केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com