ताज्या बातम्या
Vasubaras Wishes in Marathi : "दीन दीन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी.."; वसुबारच्या आपल्या प्रियजनांना द्या 'या' खास मराठीतून शुभेच्छा
स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस सणानिमित्त शुभेच्छा...
वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा
गायी आणि वासरांची सेवा आणि संरक्षण करा, वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!
आजपासून सुरु होणाऱ्या
दिवाळी सणाच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!