China President :  शी जिनपिंग तिसऱ्यांदा राष्ट्रपतीपदी विराजमान
Admin

China President : शी जिनपिंग तिसऱ्यांदा राष्ट्रपतीपदी विराजमान

शी जिनपिंग यांची तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे.

शी जिनपिंग यांची तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. ते तिसऱ्यांदा राष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत. शी जिनपिंग यांची दोन वेळा राष्ट्रपती म्हणून निवड झाली.चायनीज कम्युनिस्ट पार्टी म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना हा चीनचा एक सत्ताधारी पक्ष आहे.

नॅशनल पीपल्स काँग्रेस पक्षाच्या 14 व्या बैठकीत शी जिनपिंग यांना तिसर्‍यांदा राष्ट्रपती बनण्यावर शिक्कामोर्तब झाला. आज शुक्रवारी (10 मार्च) शी जिनपिंग यांनी राष्ट्रपती पदाची सूत्र हाती घेतली आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com